Payal Book
पिकल्या पानांचा आणि इंतर एकांकिका piklya panancha Aani itar ekankika by पराग घोंगे parag ghonge
Regular price
Rs. 133.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 133.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पिकल्या पानांचा आणि इतर एकांकिका हा पराग घोंगे यांचा चौथा एकांकिका संग्रह आहे. यापूर्वी यांचे अंधारकैद आणि इअतर एकांकिका, अॅस्थेटिका आणि इतर एकांकिका आणि ओली रात्र आणि इतर एकांकिका हे एकांकिका संग्रह विजय प्रकाशन तर्फे प्रकाशित झाले आहेत. या संग्रहात चार एकांकिकांचा समवेश आहे. अगदी वेगवेगळे नाट्यानुभव या एकांकिकांतून प्रत्ययाला येतात. एकांकिका हे रंग – अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे हे या प्रयोगक्षम एकांकिकातून पुन: प्रत्ययाला येते. अनुभवाची तीव्रता आणि अर्थाची प्रसरणशीलता हे गुण जर लेखनात असतील तर एकांकिका प्रभावी होतातच हे सूत्र या एकांकिकातून स्पष्टपणे जाणवते..
