नदीकाठी ससुला जाफर इब्राहिमी नासर Nadikathi saula Japhar Ebrahimi Nasar
Regular price
Rs. 68.00
Regular price
Rs. 75.00
Sale price
Rs. 68.00
Unit price
per
गेले पाच-सहा दिवस सतत पाऊस पडत होता. आज मात्र पावसाने सुट्टी घेतली होती. सकाळी जाग आल्यावर ससुल्याने हळूच डोकं वर करून पाहिलं. बाहेर छान कोवळं ऊन पडलेलं होतं. त्याला पाहून आनंद झाला. तो चटकन उठला. 'काय छान हवा आहे. आज काकांकडे जायला हवं.' मनात यायचा अवकाश, पटापट आवरून निघाली स्वारी...