Payal Books
द रोड by Anil Kinikar
Regular price
Rs. 178.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 178.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
बेचिराख झालेल्या अमेरिकेतून एकटेच वाट काढत दक्षिणेकडे मार्गक्रमण करणारे वडील आणि त्यांचा लहान मुलगा. वार्यावर उडणार्या राखेशिवाय त्या उजाड प्रदेशात कसलीही हालचाल नाही. रस्त्यावर पाळत ठेवून असलेल्या लोकांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांच्याजवळ एक पिस्तूल, अंगावरचे कपडे, इकडून-तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक कार्ट; आणि एकमेकांशिवाय काहीही नाही.
असीम कौर्य, दुर्दैव आणि बेचिराख सृष्टी... पूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही बाळगली जाणारी उद्याची आशा, चांगुलपणा; आणि त्यातच निर्माण होणार्या माणुसकी आणि ईश्वरी श्रद्धेविषयीच्या प्रश्नांची तात्त्विक मीमांसा करणारी वैचारिक कादंबरी
