Payal Book
द थिएटर ऑफ द अॅॅब्सर्ड The Theatre of the Absurd by डॉ. सतीश पावडे satish Pawade
Regular price
Rs. 268.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 268.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘द थिएटर ऑफ द अॅॅब्सर्ड’ ही मिथ्यावादाची नाट्याभिव्यक्ती आहे. खरे म्हणजे ही मार्टीन एस्लीनने अल्बेर कामूंंच्या मिथ्यावादावर ही संकल्पना उभी केली. पण ‘द थिएटर ऑफ अॅॅब्सर्ड’ ही कुठलीही सुसंघटीत चळवळ नव्हती, संघटना नव्हती की वादासाठी जन्मास आलेली सुनियोजित स्कूलही नव्हती. नाट्याभिव्यक्तीत अपरिहार्यपणे स्थान मिळाले.
