Skip to product information
1 of 2

Payal Books

तू आहेस का माझी आजी? सानिका देशपांडे Tu Ahes Ka Mazi Aji Sonika Deshpande

Regular price Rs. 115.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 115.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

बाबांनी अवनीची समजूत काढली की, तुझी देवाघरी गेलेली आजी लवकरच पुन्हा परत येईल. पण आजीच्या रूपात नाही, तर दुसऱ्याच कुठल्यातरी प्राण्याच्या रूपात.

मग अवनी तिच्या आसपासच्या वेगवेगळ्या प्राण्यांत आजीला शोधू लागली.