चित्रे काढा - माणसांची पुण्डलीक वझे Chitre Kadha Mansachi Pudlaik Vaze
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
per
चित्रं काढणं वाटतं तितकं अवघड मुळीच नसतं. भरपूर इच्छा, सराव व चांगला मार्गदर्शक मिळाला की ते सहज शक्य होतं. प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने चित्रं काढण्याचं तंत्र समजावून देतात. या पुस्तकाच्या साहाय्याने सराव करून सहज प्रगती करता येते.