Skip to product information
1 of 2

Payal Books

चित्रे काढा - पक्ष्यांची पुण्डलीक वझे Chira Katha Pakshyachi Pudlik Vaze

Regular price Rs. 56.00
Regular price Rs. 75.00 Sale price Rs. 56.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

चित्रं काढणं वाटतं तितकं अवघड मुळीच नसतं. भरपूर इच्छा, सराव व चांगला मार्गदर्शक मिळाला की ते सहज शक्य होतं. प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने चित्रं काढण्याचं समजावून देतात. या पुस्तकांच्या साहाय्याने सराव करून सहज प्रगती करता येते.