Payal Book
चक्रव्यूह : एक अविस्मरणीय अनुभूती Chakravyuha by अमर वझलवार व डॉ. अनिरुद्ध वझलवार Amar vazalwar
Regular price
Rs. 224.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 224.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नागपूरचे एकेकाळचे सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू श्री. अमरदादा वझलवार यांचे ‘चक्रव्यूह’ हे आत्मवृत्त वाचकांची जिज्ञासा पुरवणारे आणि म्हणून मनोरंजक आहे. प्रतिकूल परिस्थितीला धीमेपणाने सामोरे जाता येते हे सहजशैलीत सांगणारा हा आत्माविष्कार वाचनीय आहे.
