Skip to product information
1 of 2

Payal Book

घटस्फोटाच्या उंबरठ्यावर Ghataspot chyaUmbarthyavar डॉ.जगन्नाथ पाटील Dr.Jaganath patil

Regular price Rs. 223.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 223.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

समाजाचा विवाहसंस्थेवरचा विश्वासच संपतो की काय अशी भिती आता वाटण्याइतपत घटस्फोटाची संख्या वाढत आहे. पूर्वी विवाह हा संस्कार होता तो आता व्यवहार झाला. तडजोड झाली. जगात  घटस्फोटाचे प्रमाण शंभर टक्क्यांच्या जवळपर्यंत पोहोचत आहे. ब्रिटेनमध्ये बेचाळीस, स्पेन, पोर्तुगा, हंगेरी, झेक रिपब्लीकन अशा देशात साठ टक्क्यांपर्यंत हे प्रमाण वाढले आहे.