{"product_id":"एकोणिसाव्या-शतकातील-महाराष्ट्रातील-हिंदू-धर्म-सुधारणा-चळवळ-by-madhuri-maldik","title":"एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू धर्म सुधारणा चळवळ   by  Madhuri Maldik","description":"\u003cspan\u003eएकोणिसाव्या शतकात व्यक्तिस्वातंत्र्य , सामाजिक धार्मिक बंधानांची मर्यादा, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्य वाद या पाश्चात्य विचारांची ओळख भारतीय समाजाला झाली. त्यानंतर भारतीय व विशेषत: महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी स्त्री व शुद्रांच्या हक्कांसाठी जवळजवळ शतकभर कार्य केले. त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकात मुख्यत: वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर , लोकहितवादी , महात्मा फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्वपूर्ण ठरते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्चितच मदत होईल\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42605291307201,"sku":"","price":313.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/701f_1024x1024_2x_ae6cdd63-3b19-4de8-af30-1ddd0e6e2d57.webp?v=1683267534","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%b3-by-madhuri-maldik","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}