Skip to product information
1 of 2

Payal Books

उडणाऱ्यांचा तलाव | Udnaryancha Talav By Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर

Regular price Rs. 70.00
Regular price Rs. 80.00 Sale price Rs. 70.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

गाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर्‍यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर्‍यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला? गावात कोणकोणते पाहुणे आले? या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या.