Payal Books
उघड्या खिडक्यांमधून
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मुंबईच्या लोकलने प्रवास करताना बसल्या बसल्या आजूबाजूच्या जगाकडे लोकलच्या खिडक्यांमधून आपसूक लक्ष जातंच. दररोजच्या प्रवासात सुद्धा नवनवे अनुभव, नवे विश्व, नव्या गोष्टी सहजपणे खिडक्यांमधून आत येतात आणि त्यातून एखाद्या संवेदनाक्षम माणसाच्या आंतरिक उर्जेला नवे प्रांत खुणावू लागतात.
