{"product_id":"आरोग्य-आणि-समाज-by-p-k-kulkarni","title":"आरोग्य आणि समाज   by   P.K.Kulkarni","description":"\u003cp\u003eपुस्तकाविषयी थोडेसे....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्य आणि समाज हे पुस्तक आरोग्यक्षेत्रावरचे तसेच आरोग्यक्षेत्रातील सामाजिक संबंधांचे समाजशास्त्रीय विश्‍लेषण करणारे आहे. त्यामुळे हे पुस्तक पदवी व पदव्युत्तर अभ्यास करणारे विद्यार्थी, आरोग्याच्या जाणिवा असणारे वाचक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर यांना मार्गदर्शक ठरू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्यासंबंधीच्या विविध संकल्पनांचे विश्‍लेषण करताना आहाराचे स्वरूप, सकस व निकस आहार, आरोग्य- संवर्धनात स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण व पर्यावरणप्रदूषण, व्यक्ती, समाज, समुदाय व सरकार यांची आरोग्यरक्षणातील भूमिका, ग्रामीण आरोग्यसेवा योजना यासंबंधीचे सविस्तर विवेचन या पुस्तकात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवाय अन्न व औषध भेसळ,त्याचे स्वरूप, त्यासंबंधीचे कायदे,अन्नातील भेसळीचे स्वरूप दर्शविणारा तक्ता, औषधांचा व बनावट औषधांचा व्यापार, यातील अपप्रवृत्ती, तसेच डॉक्टरी व्यवसायातील अपप्रवृत्ती, ग्राहकसंरक्षण कायदा यावरही या पुस्तकात प्रकाशझोत टाकला आहे.अन्नभेसळीचा तक्ता वाचकांना व विशेषत: गृहिणींना अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्यसंरक्षणात प्रसारमाध्यमांची भूमिका, आजारामुळे विकलांग झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन यावरही या पुस्तकात विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42609471389889,"sku":"","price":498.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/252f_1024x1024_2x_20be676a-13b2-49fc-803b-a8b964d6f7e4.webp?v=1683532908","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c-by-p-k-kulkarni","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}