Payal Book
आभाळ सावल्यांचे Abhal sawalyache पराग घोंगे Parag ghonghe
Regular price
Rs. 134.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 134.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आभाळ सावल्यांचे हे पराग घोंगे यांचे नाटक आयुष्याच्या संध्याकाळी सर्वसामान्य माणसाच्या मनात नकळत डोकावणाऱ्या पिवळ्या उन्हाचे नाटक आहे. या अवस्थेशी माणसे कशी जुळवून घेतात आणि कधी – कधी या प्रयत्नात यांची कशी तारांबळ उडते याचे खेळकर चित्रण या नाटकातून घडते. सगळे खेळ शेवटी माणसांसाठीच निर्माण झाले असतात आणि ते त्याच्या आनंदासाठीच खेळले जातात याकड हे नाटक लक्ष वेधते..
