आंक छी! अनुवादक:कल्याणी झा Aak Chhi Kalyani Za
Regular price
Rs. 78.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 78.00
Unit price
per
वाचनाची पूर्व तयारी आणि नंतर प्रत्यक्ष वाचन यासाठी गोष्टींचा फार उपयोग होतो. गोष्ट ऐकताना किंवा वाचताना विविध पात्रांमध्ये आणि काल्पनिक जगात विहार करण्याची संधि मुलांना मिळते. अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना मुलांना गोष्टीच्या माध्यमातून खूप छान समजतात. गोष्ट सांगताना दिलेल्या संदर्भातून आणि अभिनयातून त्यांचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. गोष्ट ऐकत आणि सांगत शिकणारी मुले नवीन गोष्टीही रचू लागतात.
या पुस्तकातल्या गोष्टी तुम्ही तुमच्या शैलीत आणि शब्दात मुलांना सांगा.