{"product_id":"अॅटलस-श्रग्ड-by-mikdha-karnik","title":"अॅटलस श्रग्ड  by  Mikdha Karnik","description":"\u003cp\u003eहू इझ जॉन गाल्ट?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतो म्हणाला होता, की तो जगाचा व्यवहार थांबवेल - आणि त्यानं ते केलंही ! पण जगाचा व्यवहार थांबवणारा हा संहारकर्ता होता की मुक्तिदाता?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचं आयुष्य तुमचं आहे आणि ते पूर्णार्थाने जगणं हेच पुण्यकर्म आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रश्‍न जगायचं की नाही याबाबतचा नसून विचार करायचा की नाही असा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसाच्या शारीर अस्तित्वापेक्षा त्याच्या बुद्धीचे अस्तित्व हीच त्याची ओळख असते. - बुद्धीला कमी लेखणार्‍या, बुद्धीचा अधिक्षेप करणार्‍या, अन्याय करणार्‍या जगाविरुद्ध उसळून उठून स्फुरलेली ही कादंबरी आयन रँडने विविध क्षेत्रांवर संशोधन करून आपल्या तत्त्वज्ञानाची धार अधिकाधिक तीव्र करीत लिहिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वत:च्या बुद्धीवर, सामर्थ्यावर जग पेलायचा आत्मविश्‍वास बाळगणार्‍या माणसांची ही कथा एका वेगळ्याच तर्कविश्वात घेऊन जाते\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42613628436673,"sku":"","price":723.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/545f_1024x1024_2x_66e55f37-d0e1-48b0-a7b4-656e49e88811.webp?v=1683727460","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/%e0%a4%85%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a4%b8-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a1-by-mikdha-karnik","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}