दिलीपकुमारची संवादात पॉज घेण्याची पद्धत , संवाद खालच्या सुरात म्हणण्याची खास लकब आणि त्यावेळचे टायमिंग लाजवाब असायचे. विशेष म्हणजे सगळे त्याने स्वत… कमावलेले होते. त्यामुळे त्याचे बहुतेक सगळे चित्रपट म्हणजे ‘अंदाज ‘, ‘देवदास’ , ‘नया दौर’ , ‘मधुमती’ , ‘मुगल – ए – आझम’ आणि ‘गंगा जमना’ हे चित्रपट तर त्याचे ‘क्लासिक्स’ म्हणून गणले जातात. आजही ते पाहताना जुन्या पिढीतील प्रेक्षक ‘नॉस्टॉल्जिक’ होतो. दिलीपकुमार अभिनयसम्राट का? हे समजून घेताना हे पुस्तक उपयुक्त ठरले आहेत.
Share
Choosing a selection results in a full page refresh.