{"product_id":"अध्ययन-अक्षमता-आणि-मुले-ओनिता-नाक्रा-athayan-akayan-ani-mule-aonita-nakra","title":"अध्ययन-अक्षमता आणि मुले ओनिता नाक्रा Athayan akayan Ani Mule Aonita nakra","description":"\u003cp\u003e'Children and Learning Difficulties' या पुस्तकाचे शारदा बर्वे यांनी केलेले मराठी रूपांतर.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत यशस्वी होऊ न शकलेल्या मुलांना आणि प्रौढांना समाज पटकन दोषी धरतो. मात्र खरी गरज असते ती त्यांच्यातील क्षमतांना असणार्‍या मर्यादांसह त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याची. मानसशास्त्रातील (सायकॉलॉजी- इं.) आणि मज्जामानसशास्त्रातील (न्यूरॉसायकॉलॉजी- इं.) प्रगतीने आपल्याला ‘मानसा’कडे आणि  त्यामुळेच ‘माणसा’कडे पाहण्याची एक नवीन दृष्टी बहाल केली आहे. त्यामुळे हे आता शक्य झाले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखन, वाचन व इतर अभ्यास याबाबतच्या शाळेच्या अपेक्षा काही मुले पुर्‍या करू शकत नाहीत. या मुलांना कोणत्या अडचणी येतात, त्या कशामुळे येतात व आपण त्यांना कशी मदत करू शकतो याचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पुस्तकात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘शिक्षणाचा अधिकार’ सर्वांसाठी लागू झाल्याचे लक्षात घेता या पुस्तकाचे महत्त्व विशेष आहे. अध्ययन-अक्षमता या विषयाचा सखोल परामर्ष घेणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपालक, शिक्षक, शिक्षणक्षेत्रातील पदाधिकारी, मानसशास्त्राचे अभ्यासक, रेमेडियल टीचर्स अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Jyotsana Prakashan","offer_id":42636598116545,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/AdhyanAkshamata_230pxl_8de5c6f55fac03c7c644f69c8edb94ef.jpg?v=1684850285","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%93%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-athayan-akayan-ani-mule-aonita-nakra","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}