Payal Books
अंधारातून प्रकाशाकडे लीलाधर हेगडे Andharatun Prakashakade Leeladhar Hegade
Regular price
Rs. 67.00
Regular price
Rs. 75.00
Sale price
Rs. 67.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ही कहाणी आहे एका कार्याची. एखाद्या माणसाच्या कार्याची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाने मिळून चालवलेल्या कार्याची.
बाबा आमटे, त्यांच्या पत्नी साधनाताई, त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि विकास, आणि आता त्यांचीही पुढची पिढी...
कोणीही जवळ करणार नाही अशा लोकांना त्यांनी आधार दिला. कोणीही सहज पोचणार नाही अशा आदिवासी परिसरात त्यांनी आरोग्य सेवा दिली; आणि तिथली माणसेच नव्हे तर पशुपक्षीही त्यांचे सगेसोयरे झाले!
