Payal Book
संसाराच्या वाटे बोचरे काटे Sansarayachya Wate Bhochare kate by प्रीती वडनेरकर priti vadnekar
Regular price
Rs. 178.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 178.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
स्त्रीचं आयुष्य, माहेर – सासरची माणसंं, सगे सोयरे, मित्र मैत्रिणी, सहअध्यायी अशा असंख्य नात्यांच्या गुंतागुंतीतून पुढे जात असतं. त्यात, तिचा कुवतीचा उपहास करणारे, तिच्या वर्तणुकीला हिणवणारे, तिच्या वाटेवर काटे पेरणारे अनेक असतात. आयुष्यातल्या संभाव्य धोक्यांना पार करून जाताना, तिला हवं असतंं समर्पक मार्गदर्शन. आपल्या नात्यातील भावभावना आणि आकांक्षेच्या पलीकडेही जगण्याच्या काही धारणा असतात. त्याचीच दखल घेणारे आणि तिला जगण्याचे बळ देणारे हे पुस्तक.
