शौर्यगाथा – विक्रम संपत
भारतातले पंधरा शूर स्त्री-पुरुष ज्यांनी आक्रमणकर्त्यांपुढे कधीही शरणागती पत्करली नाही. पण इतिहास त्यांना विसरला आणि हरवून बसला. या कथा आहेत, आपल्या अधिकाराचं, श्रद्धेचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी लढलेल्या निडर योद्ध्यांच्या !
काश्मीरचा ललितादित्य मुक्तपीड, कान्होजी आंग्रे, आसामचा लचित बारफुकान, आसामचा लचित बारफुकानआसामचा लचित बारफुकान, राजाराज चोल आणि राजेंद्र चोल, गुजरातची राणी नायकी देवी, बंदासिंह बहादूर, वारंगलची राणी रुद्रमा देवी, त्रावणकोरचे मार्तंड वर्मा, मेवाडचा महाराणा कुंभा, इंदोरच्या देवी अहल्याबाई होळकर, उल्लालची राणी अब्बाक्का चौटा, मणिपूरचे राजर्षी भाग्यचंद्र जयसिंग, अहमदनगरची चांद बीबी, शिवगंगा इथली वेलू नचियार, अवधची बेगम हजरत महल.