Skip to product information
1 of 2

Payal Books

शेरलॉक होम्स : द साईन ऑफ फोर by Praveen Joshi

Regular price Rs. 132.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 132.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

भारतात लपवलेला गुप्त खजिना...

लंडनमध्ये बार्थोलेमी शोल्टोचा विचित्रपणे खून...

अंदमानमध्ये सजा भोगणारे चार जण...

आणि मिस मॉर्स्टनला दरवर्षी मिळणारी निनावी भेट...

या सगळ्या रहस्यमय गोष्टींना जोडणारा एकच समान दुवा;

जुनाट नकाशावर केलेली खूण -

‘द साइन ऑफ फोर’

जेव्हा सगळ्या अशक्य गोष्टी वजा होतात तेव्हा,

अवघड वाटत असली तरी उरलेली गोष्टच निखळ सत्य असते.

- शेरलॉक होम्स