वासुदेव कामत मुलाखत – सौ. अनुराधा विनायक परब Vasudev Kamat Mulakhat Anuradha Vianayak Prab
Regular price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 540.00
Unit price
per
व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, बोधचित्र, संकल्पनाचित्र असे विविध चित्रप्रकार प्रभावीपणे हाताळत चित्रकलेत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या आणि त्याच वेळी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, संस्कारभारती, पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप अशा कलाक्षेत्राशी निगडीत असणाऱ्या संस्थांमध्ये स्वतःचे योगदान देणाऱ्या प्रतिभाशाली चित्रकाराची साठीच्या टप्प्यावर असताना घेतलेली प्रदीर्घ मुलाखत आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण चित्रांची गॅलरी.