Payal Books
वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्य स्वरूप आणि समीक्षा
Regular price
Rs. 719.00
Regular price
Rs. 800.00
Sale price
Rs. 719.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्य समृद्ध आहे. वऱ्हाडी लोकगीते, लोककथा, लोककथागीते, लोकनाट्य, वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, सुवचने इत्यादींची वैशिष्ट्यात्मक ओळख करून देण्याचा प्रयत्न या ग्रंथातून केलाला आहे. तसेच लोकजीवनातील परंपरेने चालत आलेल्या रूढी, समजुती, व्रतवैकल्ये, सणवार, आचार, विचार केल्याशिवाय लोकसाहित्याचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. वऱ्हाडी बोलीतील लोक्साहीत्यातून वऱ्हाडी प्रांताची वैशिष्ट्यात्मक ओळख होते. येथील लोकांची, त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, व्यवसायिक, कौटुंबिक जीवनाची ओळख होते.
