Skip to product information
1 of 2

Payal Books

रिक्षावाली मुलगी मिताली पर्किन्स Rikshavali Mulgi Mitali Parking

Regular price Rs. 63.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 63.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publiations

नईमाला अल्पनाचित्रांची खूपच आवड होती. अल्पनाचित्र म्हणजे बांगलादेशातील एक पारंपरिक चित्रकला. नईमाला अल्पनाचित्रांच्या स्पर्धेत बक्षिसंही मिळाली होती. कायम चित्रांचा विचार करणार्‍या नईमाच्या मनात आता मात्र आपल्या थकलेल्या वडलांना मदत करण्याचे विचार घोळत होते.

तिचा मित्र सलीमही पैसे मिळवून वडलांना मदत करू लागला होता पण तो मुलगा होता आणि नईमा मुलगी. नईमाने त्यावरही मार्ग शोधलाच...