Skip to product information
1 of 2

Payal Books

॥रामायण॥

Regular price Rs. 134.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 134.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

माझ्या माहेरचं राम हे दैवत आहे. आमच्या पणजोबांना खडकीच्या लढाईत ‘रामपंचायतन’ सापडले. तेव्हापासून ‘रामनवमी’ आमच्याकडे मोठ्या जल्लोषात होते.

 हे वाचताना प्रत्येक वाचकाने रामातील गुणांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर एक सत्शील माणूस म्ह्णून आपल्याला जगण्याचा आनंद होईल. जीवन सार्थकी लागेल.