रंजक विज्ञान प्रयोग by Ballapa Kelkar
Regular price
Rs. 223.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 223.00
Unit price
per
विज्ञान म्हणजे प्रयोगशाळेतच ते गुंतलेलं हवं असं नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात अगदी साध्या साध्या वस्तू वापरून नकळत करतच असतो, पण जरा ठराविक किंवा मुद्दाम केलेली उपकरणं वापरून विशिष्ट जागी सुबकतेनं, शिस्तीनं, जाणीवपूर्वक काही संगतवार ज्ञान व्हावं म्हणून काही केलं की, त्याला आपण ‘विज्ञानप्रयोग’ म्हणतो. घरगुती वस्तू वापरूनही प्रयोग करता येतात. अशाच साध्या साध्या वस्तू वापरून हवा, पाणी,उष्णता, प्रकाश, ध्वनी यांसारख्या रोजच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटकांबाबत स्वत: प्रयोग करून माहिती करून घ्या आणि मित्र-मैत्रिणींनाही सांगा.