Skip to product information
1 of 2

Payal Books

मृतुंजयाचा आत्मयज्ञ

Regular price Rs. 899.00
Regular price Rs. 1,000.00 Sale price Rs. 899.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

 स्वातंत्र्यवीर सावरकर  यांच्यावर असंख्य लेखकांनी पुस्तके लिहिली असली तरीही आजपर्यंत एकही कादंबरी त्यांच्यावर लिहिली गेली नाही. वस्तुत: ज्याचे चरित्र असंख्य नाट्यपूर्ण आणि प्रेरणादायक प्रसंगांनी भरले आहे, असा शतपैलू व्यक्तित्वाचा धनी अजूनपर्यंत एकही कादंबरीचा नायक हा होऊ शकला नाही, हे एक गूढच आहे.