Skip to product information
1 of 2

Payal Books

मासोळी आणि चिमुकलं पाखरू माधुरी पुरंदरे Masoli Ani Chimukal Pakharu Madhure Purandare

Regular price Rs. 81.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 81.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

लहान मुलांचं भावविश्व नेमकेपणाने टिपणार्‍या लेखिका माधुरी पुरंदरे यांनी खास छोट्यांसाठी लिहिलेल्या तीन गोष्टी. त्याला साजेशी व मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी मेधा सुदुंबरेकर यांची चित्रं. हा संग्रह मुलांसोबत पालकांनी वाचावा आणि पाहावाही!