Payal Book
मानसीचा शिल्पकार तो.. Mansicha shilpakar to by पराग घोंगे Parag ghonge
Regular price
Rs. 134.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 134.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मानसीचा शिल्पकार तो.. हे पराग घोंगे यांचे कला आणि कला – व्यवहार यांच्यातील सनातन संघर्षाचे चित्रण करणारे गंभीर नाटक आहे. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शिल्पकार हा संघर्ष कसा हाताळतो आणि कलाव्यवहाराला कलेपासून कसे पृथक करतो याचे चित्रण प्रस्तुत नाटकातून घडते.. कलावंत आपल्या कलेतून प्रत्यक्ष ईश्वराला जन्म देणारा निर्माता असतो हे भान कलावंताच्या ठायी कधीतरीच प्रकट होते, हे नाटक त्या कलावंताच्या आत्मभानाचे नाटक आहे.
