Payal Books
माधव सातवळेकर माधव सातवळेकर Madhav Satvalekar Madhav Satvalekar
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
रमेशचंद्र पाटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून सातवळेकरांचं व्यक्तिमत्त्व, चित्रकार म्हणून त्यांची जडण-घडण, सौंदर्यदृष्टी इत्यादी गोष्टी दिसून येतात. यासोबत सातवळेकरांच्या समर्थ कुंचल्यातून निर्माण झालेली चित्रं यात समाविष्ट करण्यात आली आहेत. सातवळेकरांच्या खास शैलीतली स्केचिंग, न्यूड्स, लँडस्केप्स, फिगर ड्रॉईंग, पोर्ट्रेट्स अशा विविध विषयांची चित्रं या पुस्तकात अभ्यासता येतील.
