Skip to product information
1 of 2

Payal Book

मंटोच्या निवडक कथा Montochya nivdak Kata by अनु. डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे Vasudha Sahastrabhudhe

Regular price Rs. 538.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 538.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

अतिशय खरेखुरे आणि प्रामाणिक अनुभव मंटोच्या कथांची प्रेरणा आहेत. त्याचा कोणत्याही राजकीय पक्ष आणि धर्माशी संबंध नाही म्हणूनच तो आपले अनुभव अतिशय निर्भीडपणे मांडू शकला. आयुष्यात अडचणी निर्माण करण्याऱ्या राजकारण, धार्मिकता, स्वार्थ फसवेगिरी, भांडवलशाही, शोषण अशा आधारभूत समस्यांचा तो विचार करीत असे.