Payal Books
भोवरा
Regular price
Rs. 134.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 134.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कथेला नाट्यरूप देणे व तेही जीएंंसारख्या काळ्या ताजमहालास रंगमंचाच्या चांदण्यात उजळून टाकणे हे येरागबाळयाचे काम नोव्हे.
‘भोवरा’ ही कथा कुणास तिच्यातील वात्सल्य भावनेने द्वंद्वाने विद्ध करते; आणखीही अनेकानेक वाङ्मयीन गुणांनी हा कृष्णताजमहाल विनटला आहे. अशा प्रसंगी मूळ कथा व तिचे नाट्य-रुपांतर यांची तुलना करण्याचा मोह होतो; तो अप्रस्तुत आहे. असे नाट्य रुपांतर ही एका विदग्ध रसिकांची नवनिर्मिती असते;
