Skip to product information
1 of 2

Payal Books

भवताल

Regular price Rs. 314.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 314.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

डॉ. रवींद्र शोभणे या कादंबरीकाराने जी कथाबीजे कथेच्या स्वरूपात उमलेली त्यांच्यावर कादंबरीचे आरोपण किंवा जबरदस्ती न करता कथेच्याच अंगाने फुलू दिली. कथेच्याच रूपात रुजविली…आणि त्यांचात हा कथासंग्रह-भवताल.

एक कादंबरीकाराने लिहिलेल्या कथा इतकेच या कथांचे वेगळेपण नसून कथा हा एक समर्थ आणि समृद्ध साहित्यप्रकार आहे, याच भावनेतून आणि कन्व्हिक्शनसह रवींद्र शोभणे कथेला कसे सामोरे जातात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.