Payal Book
बारा गावचं पाणी | Bara Gavcha Paani by वसंत बापट | Vasant Bapat
Regular price
Rs. 110.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 110.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
काही गर्भश्रीमंत काही नवश्रीमंत, काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद… या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले.
