प्रेमळ भूत ४: वर्गातली भुताटकी आणि इतर कथा राजीव तांबे Premal Bhut 4 Vargatali Bhutataki Ani Etar Katha Rajeet Tabe
Regular price
Rs. 67.00
Regular price
Rs. 75.00
Sale price
Rs. 67.00
Unit price
per
जगात भुतं नसतात...
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!
मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत...
हे असं तसं भूत नाहीये बरं का...
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा...
ओके...बोके...पक्के...काम शंभर टक्के!