प्राण्यांच्या गोष्टी प्र.ग.सहस्रबुद्धे Pranyachya Gosthi P.G. Shahsbudhe
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
Unit price
per
या जंगलातले प्राणी कधी एकत्र येऊन लबाड सुसरीला धडा शिकवतात तर कधी माकडांच्या उद्योगी पिलाची खोड मोडतात. इथले पक्षीही आपल्यासारखे जत्रेत जाऊन धमाल करतात. आणि प्राणी एकत्र येऊन चक्क वाघोबांचा वाढदिवस साजरा करतात. तुमच्या लहानांना नक्की आवडतील अशा अनेक गमतीजमतींनी भरलेल्या या प्राण्यांच्या गोष्टी.
जोडीला शैला मोहन यांच्या सुंदर चित्रांमुळे या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात.