Skip to product information
1 of 2

Payal Book

प्रतिभावंत साहित्यिक pratibhavant sahitik – यशवंत मनोहर yashwant manohar

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

यशवंत मनोहर यांचे ‘प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे‘ हे पुस्तक अण्णा भाऊंच्या अग्निप्रतिभेचे अन्वर्थन करणारे आणि तिची महत्ता प्रस्थापित करणारे मराठी चर्चाविश्वातले एक अनन्य पुस्तक आहे. व्यवस्थाभंजन आणि पर्यायसर्जन किंवा अनिष्टविसर्जन आणि इष्टसर्जन हेच अण्णा भाऊंच्या प्रतिभेचे यथार्थ नाव आहे.