पेन्सिल शेडिंग - व्यक्तिचित्रे पुण्डलीक वझे Pencil Sheding Pudlik Vze
Regular price
Rs. 50.00
Regular price
Rs. 55.00
Sale price
Rs. 50.00
Unit price
per
या पुस्तकामध्ये व्यक्तिचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.