Payal Books
पाखरावर प्रेम करणारा पर्वत अॅलिस मॅकलेरन Pakharavar Prem Karnara Pravat Alis Makaran
Regular price
Rs. 100.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 100.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एक होता पर्वत. उघडाबोडका, खडकाळ. उजाड वाळवंटात एकटाच उभा होता बिचारा! त्याच्या खडकाळ उतारावर ना गवत, ना झाडं. पण एक दिवस एक छोटं पाखरू तिथे आलं आणि पर्वताचं जीवनच बदलून गेलं....
