Payal Books
पक्ष्यांच्या गोष्टी मिलिंद वाटवे Pakshyachya Goshti Minind Vatve
Regular price
Rs. 36.00
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 36.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पावश्याला पावश्या नाव का पडलं...
दयाळ काळा पांढरा असतो आणि तो इतका सुंदर का गातो...
टिटवी जमिनीवर का अंडी घालते...
याची मनोरंजक व काल्पनिक उत्तरं गोष्टीरूपाने या पुस्तकात मिळतील. पक्षिनिरीक्षक व अभ्यासक असलेल्या वाटवे यांनी नेहमी दिसणार्या पक्ष्यांच्या जातींची वैशिष्ट्ये गुंफून या काल्पनिक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामुळे मुलांना त्या त्या पक्ष्याची वैशिष्ट्ये गोष्टीरूपाने नकळतच कळतात.
