Payal Books
निवडक पालकनीती भाग 1 व 2 संपादन:पालकनीती परिवार Nivdak Palkaniti 1 to 2
Regular price
Rs. 680.00
Regular price
Rs. 750.00
Sale price
Rs. 680.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पालक म्हणून जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या की जे असंख्य प्रश्न पडू लागतात, त्यांचा सखोल विचार करण्यासाठी १९८७मध्ये पालकनीती मासिक सुरू करण्यात आलं. ते अव्याहतपणे आजही चालू आहे. त्यातील १९८७ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक लेखांचं हे दोन भागात केलेलं संकलन.