Skip to product information
1 of 2

Payal Book

नाट्यावलोकन Natyavalokan by प्रा. डॉ. आरती कुलकर्णी व प्रा. डॉ. रेखा जगनाळे-मोतेवार Aarti kulkarni and Rekha jagnnale

Regular price Rs. 314.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 314.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

‘नाट्यावलोकन’ या पुस्तकात ‘संगीत नाटक’, ‘नव पारंपरिक संगीत नाटक’ आणि ‘नव-संगीत नाटक’ या बरोबरच ‘पौराणिक-ऐतिहासिक नाटक’, ‘लोकशैलीतील नाटक’, ‘चरित्र नाटक’ आणि ‘प्रहसन’ अशा काही नाट्याविष्कारांची सैद्धांतिक चर्चा करून त्या पार्श्वभूमीवर संबंधित नाटकांचा परामर्श घेतला आहे.