Payal Books
देवराई - निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं सांगणाऱ्या कथा अनुवादक:रमा हर्डीकर-सखदेव Devrai Nisarg Ani manus Yachyatal Nat Katha Anuvadak Rama Hardikar Sukhdev
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
निसर्ग आणि माणूस यांचं सहजीवन उलगडणाऱ्या भारतभरातल्या कथा. या सर्व कथा सत्य घटनांवर आधारित आहेत.
मुंबईतल्या जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांना बिबट्यांचाही शेजार लाभला आहे...
कर्नाटकातल्या शाळेतल्या मुलांना यांच्या गावात एक वेगळाच प्राणी सापडतो...
नागलँडमधली तरुण मुलं शिकारीवर बंदी आणण्यासाठी पुढाकार घेतात...
