Payal Books
दलित स्वकथने साहित्यरूप
Regular price
Rs. 539.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 539.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
दलित साहित्याचा कोणत्याही दिशेने नि दृष्टीने गेतलेला परामर्श हा दलित आत्मकथनांच्या अभ्यासाशिवाय अपुरा व अर्धवट ठरावा एवढे महत्त्व त्यांना आहे. एकच वेळी आत्मदर्शन व समाजदर्शन, आत्मबोध व समाजबोध आत्मसंघर्ष व समाजसंघर्ष अशा सृजनशील व्दंव्दातून रुपास येणारी दलित आत्मकथने हि सूक्ष्म व सखोल अभ्यासविषय आहेत, यात शंकाच नाही.
