Skip to product information
1 of 2

Payal Book

दंभस्फोट Dambhasphot by डॉ. ना. भा. खरे Dr. Na. Khare

Regular price Rs. 358.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 358.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

भारताच्या फाळणीला जबाबदार असणाऱ्या शीर्षस्थ नेत्यांच्या अनीतीचा दंभस्फोट हा प्रस्तुत खळबळजनक ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. 

तत्कालीन राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व डॉ. ना. भा. खरे यांचे हे झणझणीत आत्मवृत्त एक विश्वसनीय राजकीय दस्ताऐवज म्हणूनही महत्त्वाचे आहे.