Skip to product information
1 of 2

Payal Books

चित्रे रंगवा - सणांची राहुल देशपांडे गोपाळ नांदुरकर Chitra Rangava Sanachi Rahul Deshapande Nandurkar

Regular price Rs. 27.00
Regular price Rs. 30.00 Sale price Rs. 27.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहेत. अपादर्शक जलरंगाने काम करण्यापूर्वी आवश्यक टीपा त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलेल्या आहेत.