चित्रे रंगवा - ऐतिहासिक वास्तूंची राहुल देशपांडे गोपाळ नांदुरकर Chitra Rangava Hiastorical Rahul Deshapande Nandurkar
Regular price
Rs. 27.00
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 27.00
Unit price
per
चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहेत. जलरंगाने काम करण्यापूर्वी आवश्यक टीपा त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलेल्या आहेत.