चतुर बिरबलाच्या मनोरंजक गोष्टींचा संग्रह
Regular price
Rs. 236.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 236.00
Unit price
per
सहज पाठ होऊन जातील अशी बडबडगाणी.
विदुषक -
नाकावर ठिपका
लाल लाल लाल
हिरवे पिवळे
रंगीत गाल
उलट्या सुलट्या
गिरक्या घेत
हसतो रुसतो
मस्त मजेत
ठेंगणा ठुसका
सर्कसवाला
गमत्या करतो
विदुषक भोळा