Payal Books
गुढचक्र : करोना विषाणूच्या काळातील टाळेबंदी आणि निसर्ग वादळ यांच्या पार्श्वभूमीवरची गूढकथा by Shikant Karlekar
Regular price
Rs. 178.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 178.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मामाच्या सांगण्यावरून कोकणातल्या गावी गेलेला विनायक अचानकपणे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे कुंभीच्या भयाण उध्वस्त घरांत अडकून पडला !
बाहेर पडायची संधी निर्माण झाली पण तीही निसर्ग वादळाच्या तांडवात अक्षरशः उडून गेली.
रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आणि बाहेरच्या वादळात जायबंदी होऊन पडलेल्या विनायकाला जगाशी कुठलाही संपर्क नसणाऱ्या त्या एकाकी घरात अचानक काही गूढ घटनांचा शोध लागला. त्या सर्व घटनांचा त्यानं जवळून अनुभव घेतला आणि तो नखशिखान्त हादरून गेला !